भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : लक्ष्मीपूजनानंतरचे निर्माल्य तुमसर शहरातील नागरिक नगरपरिषदेच्या गांधीसागर तलावात आणून टाकतात. यामुळे तलावाचे प्रदूषण झाले आहे. बदलत्या काळानुसार बदलण्याची गरज असून परंपरा जपताना प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. निर्माल्यापासून खत तयार करण्याची गरज आहे.
दिवाळीचे निर्माल्य शहरातील गांधीसागर तलावात
