भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विधानसभा मतदारसंघात (साकोली-६२) येत्या निवडणुकीसाठी मतदाना प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाºया ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) मशीनींचे रँडमायझेशन. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडली.