वित्त राज्यमंत्री जयस्वाल आज जिल्ह्यात

भंडारा : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तथा कामगार विभागाचे राज्यमंत्री अ‍ॅड.आशिष जयस्वाल हे दि. १८ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा दौºयावर येणार आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजता भंडारा येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्चुअल सनद वाटप वितरण कार्यक्रम व लाभार्थ्यांना संबोधित करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *