भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता पत्रकार भवन येथे भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी संघाचे सचिव मिलिंद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले, डी.एफ. कोचे, हिवराज उके, गोपाल मांडवकर, इंद्रपाल कटकवार, अजय मेश्राम, प्रशांत देशाई, सुरेश कोटगले, राजु आगलावे, विजय क्षिरसागर, चंद्रकांत श्रीकोंडावार, प्रमोद गभणे, समसेर खान, बाबा बाच्छील, दिपक रोहणकर, सुरज परदेशी, अंगपाल पारधी, सय्यद जाफरी, प्रविण कारेमोरे, प्यारेलाल वाघमारे, सुनील बन्सोड, विलास केजरकर, बादशाहा, सचिन मेश्राम, नितीन कुथे, सर्वर शेख, सुरेश पुष्ठलसुंगे, समिर नवाज, नरेश बोंदरे, घनश्याम खडसे, संजु जयस्वाल, येणोरकर, संजय भोयर, राकेश श्यामकुवर, पृथ्वीराज बन्सोड आदी उपस्थित होते.