एसटी दरवाढ विरोधात शिवसेनेच्या वतीने निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर आगार येथे शिवसेना तुमसर तालुक्याच्या वतीने शासनाच्या कडून होत असलेल्या एसटी दरवाढ विरोधात दि. २८ जानेवारी रोज मंगळवार ला निवेदन देण्यात आले व परिवहन मंत्र्यांचा निषेध करण्यात आले. यावेळी निवेदन देताना सुधाकर कारेमोरे जिल्हा समन्वयक भंडारा, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय झंझाड, माजी तालुका प्रमुख प्रकाश पारधी, युवा सेना तालुका प्रमुख पवन खवास, तुमसर शहर प्रमुख विजय पाटील, जेष्ट शिवसैनिक वासुदेव चरडे, प्रसिद्धी प्रमुख निखिल बसिने, उपतालुका प्रमुख ईश्वर भोयर, उपतालुका प्रमुख सत्यनारायण कामथे, उपतालुका प्रमुख दामोदर पारधी, विभाग प्रमुख मिलिंद खवास, शाखा प्रमुख नरेंद्र शेंडे, शिवसैनिक प्रकाश तुमसरे, शिवसैनिक बडवाईक, जयेश मोहतुरे आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *