भंडारा : शहरालगत असलेल्या कारधा येथील श्री साईबाबा मंदिराचा ३३ वा वर्धापन दिन दि.१८ फेब्रु. २०२५ रोजी उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला.यावेळी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.हजारो साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री साइ मदिराचा ३३ वा वधापन दिन
