औद्योगिक धोरण २०२५ जाहीर करण्याची घोषणा तसेच एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे धोरण पार पाडण्याचे घोषणा महाराष्ट्राचे वित्त मंत्री श्री अजित दादा पवार ह्यांनी केली आहे. ह्या धोरणामुळे जिल्ह्यातील ओ डी ओ पी उत्पादकांना परदेशातील बाजारपेठत उत्पादन विकणे सोईस्कर होईल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया सी. ए. पंकज मुुंधडा यांनी दिली.
औद्योगिक धोरण २०२५ जाहीर करण्याची घोषणा महत्वाची ! पंकज मुंधडा
