लाखनी : सडक मुंडीपार येथील सौ. सरीताताई फुंडे यांनी आपल्या शेतात २ एकरात युनायटेड कंपनीचे टरबुजाचे पिक घेतले. त्यात ३० टन तरबुजाचे उत्पादन झाले असून महाकाय असा १० किलोचे एक टरबूज दिसून आले. या महाकाय टरबूजामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाकाय टरबुज
